प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम

सुरू असलेल्या प्रकल्पांची यादी आणि प्रगती

अनु.क्रमांक.प्रकल्पाचे नावप्रगती
१.दारी पर्या येथील सिमेंट बंधाराअंतिम टप्प्यात
२.मिऱ्या शिरगाव नळपाणी योजना बंधाराअंतिम टप्प्यात
३.रोजगार हमी योजने अंतर्गत १००% शोष खड्डे करणेप्रगती प्रथावर
४.राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम – ०५ बायोगॅस करणेप्रगती प्रथावर